|
|
|
- शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे
श्री स्वामी
विवेकानंद शिक्षण संस्थचे,
काकासाहेब चव्हाण कॉलेज,तळमावले.
अर्थशास्त्र विभाग
व नवभारत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, तळमावले यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार परिषद
सहकार
काल, आज आणि उद्या
दि.०८/१२/२०२२ |
कार्यक्रम पत्रिका |
वेळ सकाळी ९:०० |
||
प्रमुख वक्ते :
|
प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे अधिष्ठाता मानव्यविद्याशाखा, कर्मवीर भाऊराव पाटील
विद्यापीठ, सातारा मा. शेखर चरेगांवकर माजी अध्यक्ष ,महाराष्ट्रसहकार परिषद महाराष्ट्र
शासन |
|||
प्रमुख उपस्थिती: |
मा. संजय देसाई संस्थापक-
नवभारत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, तळमावले |
|||
अध्यक्ष : |
प्रा. डॉ. अरुण गाडे प्राचार्य काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले |
|||
प्रास्ताविक: |
प्रा.सुधीर सावंत |
|||
सूत्रसंचालन : |
प्रा. सचिन पुजारी |
|||
आभार :
|
प्रा. नवनाथ पुजारी |
|||
स्थळ: सांस्कृतिक भवन |
|
|
||
सूचना
अर्थशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनीना सूचित करण्यात येते की,
दि.११/०५/२०२२ रोजी “श्रीलंकेतील आर्थिक संकट” याविषयावर प्राध्यापक नवनाथ पुजारी
यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमाला सकाळी ९.००
वाजता उपस्थित रहावे.
विभागप्रमुख प्राचार्य
No comments:
Post a Comment